cars sakal
लाइफस्टाइल

झूम : सुरक्षित कार, बजेटमध्ये!

सण-उत्सवांदरम्यान मुहूर्त पाहून नवीन वाहनखरेदी ही सध्याच्या काळातील सामान्य बाब आहे. आता कार खरेदी करण्यापूर्वी तिच्यात एअर बॅग किती, अशी विचारणा केली जाते.

प्रणीत पवार

सण-उत्सवांदरम्यान मुहूर्त पाहून नवीन वाहनखरेदी ही सध्याच्या काळातील सामान्य बाब आहे. आता कार खरेदी करण्यापूर्वी तिच्यात एअर बॅग किती, अशी विचारणा केली जाते. वाढते अपघात लक्षात घेऊन सुरक्षात्मक वैशिष्ट्ये असलेल्या कारची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो; परंतु ही सुरक्षात्मक वैशिष्ट्ये जेवढी जास्त, तेवढी त्या कारची किंमत अधिक. मात्र, १० लाखांच्या आसपास ६ एअर बॅग आणि अन्य सुरक्षात्मक फीचर्स देणाऱ्या कारही बाजारात आहेत.

टाटा नेक्सॉन

व्हेरिएंंट : स्मार्ट पेट्रोल

फीचर्स : अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, स्पीड अलर्ट, अँटी थेप्ट डिव्हाईस.

मायलेज : १७.४४ किमी/लिटर

किंमत : एक्स-शोरूम : ८.०९ लाख रुपये

ऑन रोड : ९.५० ते ९.५२ लाख रुपये

ह्युंदाई व्हेन्यू

व्हेरिएंट : एमटी-ई, एमटी-एस पेट्रोल

फीचर्स : रिअर पार्किंग असिस्ट सिस्टिम, कॉर्नरिंग लॅम्प, ऑटो हेडलॅम्प विथ एस्कॉर्ट फंक्शन, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल.

मायलेज : १७.५ किमी/लिटर

किंमत : एक्स-शोरूम : ७.९० ते ९.०५ लाख रुपये

ऑन रोड : ८.५० ते ९.७५ लाख रुपये

किया कॅरेन्स

व्हेरिएंट : प्रीमियम पेट्रोल

फीचर्स : अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), टायर प्रेशर वॉर्निंग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल.

मायलेज : १६.२० किमी/लिटर

किंमत : एक्स-शोरूम : १०.४५ लाख रुपये

ऑन रोड : १२.३२ लाख रुपये

मारुती-सुझुकी बलेनो

व्हेरिएंट : झेटा (एमटी) पेट्रोल

फीचर्स : अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, हिल होल्ड कंट्रोल, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाईल्ड सेफ्टी लॉक.

मायलेज : २२.३५ किमी/लिटर

किंमत : एक्स-शोरूम : ८.३८ लाख रुपये

ऑन रोड : ९.७० लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT