vegetables  Sakal
लाइफस्टाइल

प्रेग्नंट महिलांनी चुकूनही खाऊ नयेत 'या' भाज्या

गरोदरपणात स्त्रियांनी घ्या काळजी

शर्वरी जोशी

प्रेग्नंसी काळात प्रत्येक स्त्रीने स्वत:ची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या काळात स्त्रिया जो आहार घेतात त्याचा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो. त्यामुळे गरोदरपणा स्त्रियांनी कायम डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच आहार घेणं गरजेचं आहे. या काळात पालेभाज्या, फळे खाणं गरजेचं असल्याचं कायमच सांगितलं जातं. मात्र, काही भाज्या या प्रेग्नंट स्त्रियांसाठी घातक असतात. त्यामुळेच गरोदरपणात कोणत्या भाज्यांचं सेवन टाळावं ते पाहुयात. (pregnancy tips these vegetables should avoid during pregnancy)

१. कारलं -

कारल्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केलं तर अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार व पोटदुखी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

२. वांगी -

वांग्यांची लागवड करत असताना त्यात टॉक्सोप्लोझ्मोसिस Toxoplasmosis हा घटक आढळून येतो. या घटकामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गरोदरपणा शक्यतो वांगी खाऊ नयेत. तसंच वांगी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेसारखी समस्याही निर्माण होऊ शकते.

३. कोबी -

गरोदरपणात स्त्रियांना खासकरुन पालेभाज्या व फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रेग्नंट स्त्रियांनी शक्यतो कोबीचं सेवन करु नये. कोबीच्या पिकांवर औषध फवारणी केल्यामुळे अनेकदा त्यावर जंतू नाशकांचे कण, कीड किंवा बुरशी सारखे अपायकारक घटक असतात. त्यामुळे असा कोबी खाल्ल्यामुळे अनेकदा अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी शक्यतो कोबीचं सेवन टाळावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

पैशांच्या नाही, तर प्रेमाच्या जोरावर विजय! लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या कलिता मांझी झाल्या आमदार, २५०० रुपयांच्या पगारात कशी जिंकली निवडणूक?

हार्दिक पांड्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्स म्हणते...

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

SCROLL FOR NEXT