Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

जाणून घ्या महिलेस संभोगाची भावना असल्यास ती कसे संकेत देत असते ते

सकाळ डिजिटल टीम

Women Desire: जेव्हा एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडतो आणि तिला शारीरिक संबंध ठेवायची ईच्छा असल्यास ती सहजासहजी बोलून दाखवत नाही. अनेकदा तिच्या हावभावांवरून ती ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तुमचा जोडीदार पण तुम्हाला असे संकेत देते का? जाणून घ्या महिलेस संभोगाची भावना असल्यास ती कसे संकेत देत असते ते.

असे काही संकेत तुम्हाला कधी मिळाले आहेत का?

१. जेव्हा त्या जोरात श्वास घ्यायला सुरुवात करतात

स्त्रिया जेव्हा जोरात श्वास घेऊ लागतात तेव्हा पुरुषाने समजून घेतले पाहिजे की स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यात रस आहे.

२. जेव्हा त्या स्वतःच्या केसांशी खेळतात

जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या केसांशी एका विशिष्ट पद्धतीने खेळू लागते तेव्हा ती संकेत देण्याचा प्रयत्न करत असते.

३. जेव्हा त्या सतत तुमच्या डोळ्यात डोळे घालून हसत असतील

स्वत:ला व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समोरच्याच्या डोळ्यात बघणे आणि हावभाव करणे, जर एखादी स्त्री सतत तुमच्या डोळ्यात बघून हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ असा आहे की तिला तुम्ही आवडता.

४. जर त्या कानाजवळ येऊन बोलत असतील

अनेक वेळा एखादी स्त्री तुमच्याकडे येते आणि तुमच्या कानात काहीतरी बोलते, ती जवळ आल्यावर तिला तुमच्यात रस असल्याचे सूचित होते.

५. जेव्हा त्या त्यांच्या ओठांशी खेळतात

अनेक वेळा एखादी महिला तिचे ओठ दाबते, चावते, यावरूनही समजू जा की तुम्हाला संकेत देते आहे.

६. जेव्हा त्या आपल्याच शरीराला सतत स्पर्श करतात

जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करते तेव्हा ती सेक्ससाठी तयार असल्याचे लक्षण आहे.

Disclaimer: येथे दिलेली माहिती काही गृहीतांवर आधारित आहे आणि आम्ही याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT