samosa
samosa 
लाइफस्टाइल

'समोसे में आलू हैं तबतक बिहार में लालू हैं'; मीम्स व्हायरल

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे कोणती गोष्टी क्षणार्धात व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक भन्नाट गोष्टी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता ट्विटरवर समोसा मोठ्या प्रमाणावर ट्रेंड (trending) होऊ लागला आहे. खरंतर स्नॅक्समधील हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असल्यामुळे कमी कालावधीत हा ट्रेंड व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्यावर भन्नाट मीम्सदेखील तयार केले आहेत. म्हणूनच, सध्या समोस्यांवर (samosa) व्हायरल होत असलेले मीम्सवर एक नजर टाकूयात. (samosa-trending-on-twitter-brief-history-of-samosa-food-and-culture)

दरम्यान, समोसे हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गरमगरम चहासोबत समोसे खाणं अनेकांना आवडतं. विशेष म्हणजे या समोश्याचे अनेक प्रकारही सध्या बाजारात पाहायला मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

IPL 2024: जड्डूनं 'तो' विजयी चौकार पुन्हा ठोकला अन् चेन्नईकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या

Voter Cards Video : जालन्यात शेकडो वोटर कार्ड कचऱ्यात फेकले; तपास सुरु, व्हिडीओ व्हायरल

Life Line: 'लाईफ लाईन' चित्रपटाची घोषणा; अशोक सराफ, हेमांगी कवीसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Naach Ga Ghuma: कौटुंबिक विनोदी चित्रपट; नात्याची गंमतीशीर गोष्ट मांडणारा ‘नाच गं घुमा’

SCROLL FOR NEXT