Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : श्वेता तिवारीचं तारुण्य दिवसेंदिवस वाढतंय, कसं? ती चेहऱ्याला लावते 'या' बिया

श्वेताच्या तारुण्याचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Shweta Tiwari Beauty Tips : टीव्ही स्टार श्वेता तिवारीच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडिया ते बॉलीवूडपर्यंत दिसून येते. टीव्ही इंडस्ट्रीत चर्चेत असलेल्या पलक तिवारी या यंग गर्लची ती आई आहे यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. तिचा फिटनेस आणि तिची स्किन बघता ती आजही तरुण दिसते. तिच्या तारुण्याचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याच्या बाबतीत यंग सेलिब्रिटीजलाही मागे टाकते. तिचा टवटवीत आणि ग्लोइंग चेहरा बघता अनेक स्त्रियांना तिच्या ग्लोइंग स्किनचं रहस्य जाणून घ्यायचंय. श्वेता कोणतं महागडं क्रिम किंवा फेसपॅक लावते की काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र तिच्या तारुण्याचं सीक्रेट आणि त्यावरचा उपाय तुमच्या स्वयंपाक घरातच उपलब्ध आहे.

तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत घेण्याचीही गरज नाही.

काय आहे श्वेताच्या सौंदर्याचं रहस्य?

तुमच्या स्वयंपाक घरात जवस आणि मेथी (वाळलेले मेथीचे दाणे/बिया) असेलच. या बिया चेहऱ्यासाठी उत्तम फेस पॅक ठरतात. कसे ते जाणून घेऊया.

जवस आणि मेथीच्या बियांचं पावडर करत त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. याने तुमची स्किन अगदी श्वेता तिवारीसारखी दिसेल.

हा फेस पॅक वाळतपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

डिस्क्लेमर - संबंधित लेख माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT