Summer Vacation Activities Sakal
लाइफस्टाइल

Summer Vacation Activities: उन्हाळ्याची सुटी मुलांसाठी अशी बनवू शकता मजेशीर अन् नवे अनुभव देणारी

Summer Vacation Activities: उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना कोणत्या गोष्टी करायला सांगू शकता आणि त्यांची सुटी मजेशीर करू शकता, अशा काही गोष्टींवर एक नजर टाका.

सकाळ डिजिटल टीम

Summer Vacation Activities: पालकांना सध्या एक काळजी लागून राहिलेली असते, ती म्हणजे मुलांकडून होणारा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा होणारा अतिवापर. त्यातही काहींच्या आता परिक्षा सुरू आहेत, तर काहींच्या परिक्षा होऊन सुटी लागलेली आहे. काही मुलांना येत्या काही दिवसात उन्हाळ्याची सुटी लागेल.

अशावेळी मुलांना मोबाईल, कंप्युटर, लॅपटॉप अशा गोष्टींपासून दूर ठेवून कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवावे, लहान मुलांच्या सुटीचा वेळ कसा घालवावा, त्यांच्यासाठी ही सुटी कशी मजेशीर करावी, असे प्रश्न अनेक आई-बाबांना पडले असतील.

खरंतर उन्हाळ्याची सुटी मोठी असते. त्यामुळे अशावेळी अनेक गोष्टी करून ही सुटी मजेशीर करता येऊ शकते. ज्यामुळे मुलांनाही वेगळे अनुभव तर मिळतीलच पण त्याचबरोबर त्यांच्याकडे या सुटीच्या छान नव्या आठवणीही तयार होतील.

अशा कोणत्या गोष्टी या सुटीत तुम्ही मुलांना करायला सांगू शकता आणि त्यांची सुटी मजेशीर करू शकता, अशा काही गोष्टींवर एक नजर टाका

सुटीत लहान मुलांना करायला सांगू शकता अशा गोष्टींची यादी

  • वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जा.

  • सोपे व्यायाम शिकवा.

  • पार्कमध्ये खेळायला घेऊन जा.

  • एखादा खेळ शिकवू शकता.

  • नातेवाईकांकडे न्या, त्यांची ओळख करून द्या.

  • चुलत भावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवू द्या.

  • बोर्ड गेम खेळायला द्या.

  • कोडी सोडवायला द्या.

  • आवडत्या व्यक्तींना पत्र लिहायला सांगा.

  • छोटी किंवा आवडणारी पुस्तके वाचायला द्या.

  • जे आवडत असेल, ते करू द्या (उदा. पेटिंग, डान्स, गाणे)

  • नवीन रोपं लावा आणि त्यांची काळजी घेणं शिकवा.

  • हस्तकला (Craft) शिकवा.

  • नवीन छंद तयार करा.

  • गोष्टी सांगा किंवा त्यांना सांगयला लावा.

  • प्रेरणादायी, मुलांना दाखवता येतील असे चित्रपट दाखवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT