Tawa Cleaning sakal
लाइफस्टाइल

Tawa Cleaning : काळा तवा करा चकचकीत! ट्राय करा हे तीन घरगुती उपाय

तवा विकत घेताना हा तवा एकदम चकचकीत दिसतो. मात्र कालांतराने हा तवा काळा जातो.

सकाळ डिजिटल टीम

पोळ्या बनविण्यासाठी आपण मार्केटमधून तवा विकत घेतो. विकत घेताना हा तवा एकदम चकचकीत दिसतो. मात्र कालांतराने हा तवा काळा जातो. पोळ्या आणि पराठे करताना तवा फ्लॅट होण्यास सुरवात होतो. ( Tawa Cleaning try these home remedies)

डिटर्जंटने तव्यावरील घाण स्वच्छ होते मात्र तव्यावरील काळेपणा तसाच असतो. आज आपण तव्यावरील काळेपणा कसा दूर करायचा याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Tawa Cleaning Tips)

लिंबूनी तवा स्वच्छ करा

तुम्ही फक्त लिंबूचा वापर करुन तव्याला स्वच्छ करू शकता. यासाठी एक कापलेला लिंबू घ्या आणि काळ्या तव्यावर घासा. तव्यावरील काळेपणा दूर होणार.

लिंबू आणि मीठ वापरुन स्वच्छ करा

गरम पाणी, एक लिंबू आणि एक चम्मच मीठ घ्या. त्यानंतर तव्यावर मीठ टाकत सर्व पसरुन घ्यावं दहा मिनिटानंतर कापलेला लिंबू तव्यावर घासून स्वच्छ करावा. शेवटी गरम पाण्याने तवा धुवावा. तवा हा चमचमीत दिसणार.

बेकींग सोडा आणि लिंबू

तव्यावरील काळेपणा दूर करायचा आणखी एक उपाय आहे. त्यासाठी गरम पाणी, 1 लिंबू आणि 1 चम्मच बेकिंग सोडा घ्या. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी आणि बेकिंग सोडा एकत्र मिक्स करा. हे मिश्रण काळ्या तव्यावर जवळपास 15 मिनटे लावून ठेवा. लिंबूला या तव्यावर घासा आणि शेवटी गरम पाण्याने तवा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT