Home Remedies For Uric Acid: Sakal
लाइफस्टाइल

Uric Acid: शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करू शकतात 'हे' औषधीयुक्त हिरवे पान

Home Remedies For Uric Acid: औषधीयुक्त पानांचे सेवन केल्यास शरीरातील युरिक अ‍ॅसिड चे प्रमाण कमी होऊ शकते.

Puja Bonkile

Home Remedies For Uric Acid: शरीरात युरिक ॲसिडचे अधिक असल्यास सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. यामुळे वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही पुढील काही पानांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते. तसेच हे पाने आतड्यांपासून ते किडनीपर्यंत सर्वांसाठा फायदेशीर आहे.

शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. सांधेदुखी, किडनीसंबंधित आझार निर्माण होऊ शकते. यामुळे याचे वेळीच लक्षण ओळखून उपचार केले पाहिजे. पुढील औषधीयुक्त पानांचे सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते.

विड्याचे पान

विड्याच्या पानांचा रस रक्तातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मगत करते. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवते. तुम्ही नियमितपणे सेवन केल्यास सुरिक अ‍ॅसिडची समस्या कमी होऊ शकते. हे पाना चावून खावे.

आवळा किंवा शेवग्याचे पान

शेवगा आणि आवळ्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असते. यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही या पानांचे सेवन भाजी, चटणी बनवून करू शकता.

मेथी

मेथीटे पान युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या पानाचे सेवन चावून किंवा पाण्यात उकलून करू शकता. तसेच रोजच्या आहारात भाजी, चटणी, पराठा यासारख्या पदार्थांमध्ये करू शकता. ही पाने शरीराला डिटॉक्स करतात.

कोथिंबीर

कोथिंबीरमध्ये असलेले पोषक घटक शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करते. तुम्ही याचे सेवन भाजी, वडे यासारखे पराठे बनवून सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT