use of eyeshadow to prepare a polish in kolhapur for girls 
लाइफस्टाइल

Makeup Tips - आयशाडो वापरून तयार करा नेलपॉलिश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मनासारखा नेल पॉलिशचा कलर शोधणं हे थोडं कठीण असतं. ड्रेस आणि मेकअपला मॅचींग कलरचे नेलपॉलिश शोधणे कधी कधी जिकीरीचे होते. एकदम खास मेकअप सोबत तुम्ही जर नखांना सजवणार असाल, तर या अनोख्या आयडिया नक्की आजमावून पहा. तुमच्याकडे असलेल्या न वापर केलेल्या आयशाडोच्या मदतीने तुम्ही हे तयार करु शकता. 

यासाठी काय लागेल साहित्य - 

  •  क्लिअर नेल पॉलिश 
  •  चार ग्रॅम आयशाडो 
  •  चिकणा पेपर 
  •  टूथपिक

कृती - 

  • नेलपेंट बॉटलमधील एकचतुर्थांश लिक्विड बाजूला करा. 
  • न वापरलेले आयशडो जास्तीत जास्त बारीक करून किंवा त्याचे पीस करुन घ्या. 
  • पेपरला कोनचा आकार द्या. 
  • क्लिअर नेलपॉलिशच्या बाटलीला या पेपर कोनवर ठेवा. त्यामध्ये क्रश आयशॅडो टाका. 
  • टुथपिकच्या मदतीने कोनवर चिकटलेल्या आयशाडोला बोटलमध्ये ढकला.
  • बाटली बंद करून एकत्र करा. जोपर्यंत क्लियर नेलपॉलिश आणि शॅडो एकत्र  होणार नाही तोपर्यंत घुसळत रहा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही नेलपॉलिश तयार करू शकता.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT