लाइफस्टाइल

Valentine Day 2023 : सर्व दिवस साजरे झाले आता व्हॅलेंनटाईन स्पेशल काय कराल?

सकाळ डिजिटल टीम

गेल्या सात दिवसांपासून व्हॅलेंटाईन विकची धमाल सुरू आहे. रोज कोणता ना कोणता डे आहे. त्याचे फोटो, शुभेच्छा व्हायरल होत आहेत. व्हॅलेंटाईन विकची सुरूवात रोज डेने झाली. त्यानंतर प्रपोज डे, प्रोमिस डे, चॉकलेट आणि टेडी डे आणि मग हग डे आणि किस डेचे सेलिब्रेशन झाले. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे.   

रोज डेला गुलाबाचे फुल, टेडीला टेडी बिअर देऊन याचे सेलिब्रेशन केले जाते. पण, आज असलेल्या व्हॅलेंटाईन डेला काय वेगळं प्लॅनिंग करणार आहात तूम्ही?. जोडीदाराला खुश करण्यासाठी त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काय खास करावं असा विचार करत असाल तर या आहेत काही हटके टिप्स. ज्याने तूमचा व्हॅलेंटाईन डे एकदम झकास बनेल.

डिनर प्लॅन

उद्या विकेंड किंवा इतर कोणताही सुट्टीचा दिवस नाही. त्यामुळे एक  तूम्हाला सेलिब्रेशन पहाटे करावं लागेल किंवा मग रात्री. त्यामुळे कंटाळून घरी आल्यानंतर पत्नीलाही जेवण बनवून कंटाळा येऊ देऊ नका. तिच्यासोबत तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला प्लॅन करा.

डेट प्लॅन करा

पत्नीला आवडत असलेल्या ठिकाणी छोटी वन डे ट्रिप आयोजित करा. ज्यामुळे त्या ही खूश होतील आणि तूम्हालाही त्यांच्यासोबत खास वेळ घालवता येईल.

जुन्या आठवणी ताज्या करा

तूमची पार्टनर जर हळवी असेल तर तिला तिच्या भावनांशी संबंधित गिफ्ट द्या. ज्यामुळे तिला जुन्या आठवणी असलेले फोटो फ्रेम्स आणि जुने आठवणी असलेल्या ठिकाणी घेऊन जा.

गिफ्ट द्या

व्हॅलेनटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेनटाईन डे. सगळे कपल्स आणि प्रेमाची व्यक्ती अगदी उत्साहात हा दिवस साजरा करतात. जर तुम्हालाही हा दिवस खास बनवायचा असेल तर पार्टनरला स्पेशल गिफ्ट देणे कधीही चांगली कल्पना ठरू शकते.

पतीसाठी गिफ्ट

शर्ट, वॉलेट, ऑफिस बॅग, लॅपटॉप बॅग, मोबाईल कव्हर, शूज, कपल ड्रेस

पत्नीसाठी गिफ्ट

पर्स, सॅंडेल, परफ्युम, हेवी नेकलेस,अंगठी, फॅन्सी वेस्टर्न ड्रेस, मेकअप किट

तिला माहेरी पाठवा

बायकोला माहेरी पाठवून मजा करणारे अनेक पुरूष आहेत. पण, बायकोला निवांत वेळ देण्यासाठी तिला तिच्या माणसात पाठवणे अथवा तिला घेऊन जाणे यापेक्षा भारी आयडीया काहीच होऊ शकत नाही.

जून्या मित्रांसोबत ट्रिप

जर तूम्ही कॉलेजपासूनचे कपल्स असाल. तर तूम्हाला तूमच्या ग्रूपसोबत धमाल मजा करायला नक्कीच आवडेल. त्यामुळे कपल्ससोबत व्हॅलेंटाईन साजरा न करता मित्रांसोबत एन्जॉय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT