Wedding Beauty Sakal
लाइफस्टाइल

Wedding Beauty: लग्नाला काही दिवसच उरले आहेत, मग अशी घ्या चेहऱ्याची काळजी

Wedding Beauty: अशावेळी प्रत्येक मुलीने लग्नाआधी त्वचेची काळजी घेण्यासोबतच, घरच्या घरी एक साधी स्किन केअर रूटीनची काळजी घेतली पाहिजे.

Puja Bonkile

Wedding Beauty: तुमच्या लग्नाला काही दिवसच राहीले असेल तर आरोग्यासोबतच चेहऱ्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात सर्व मुली स्किन केअर ट्रीटमेंट घेतात. जेणेकरुन लग्नाच्या दिवशी अधिक सुंदर दिसणार, परंतु काहीवेळा बिघडलेली जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे या उपचारांचा चेहऱ्यावर चांगला परिणाम होत नाही. अशावेळी प्रत्येक मुलीने लग्नाआधी त्वचेची काळजी घेण्यासोबतच, घरच्या घरी एक साधी स्किन केअर रूटीनची काळजी घेतली पाहिजे.

गुलाबजल वापरावे

गुलाबजलमध्ये अनेक घटक असतात. जे त्वचेला गुलाबी चमक देतात. लग्नापूर्वी गुलाब जलाचा त्वचेवर रोज वापर करावा. याचा वापर केल्याने त्वचाही हायड्रेट राहते.

क्लींजरचा करावा वापर

चेहऱ्यावरची घाण साफ करण्यासाठी दररोज क्लिंजर वापरावा. केमिकल-मुक्त क्लीन्सर वापरल्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल. तसेच तुमच्या चेहऱ्याची छिद्रेही उघडतील.

कोणते क्रिम वापरावे

व्हिटॅमिन ई फेस क्रिम चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर ठेवतील. तसेच यामुळे चेहरा देखील चांगला दिसेल.

फेशियल ऑइल

टी ट्री प्युरिफाय फेशियल ऑइल चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करतात. तसेच ब्युटिशियनचा सल्ला घेऊ शकता.

चांगले फेसवॉश

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे फेस वॉश मिळतात. परंतु तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश खरेदी करा आणि दिवसातून दोनदा वापरावे.

सनस्क्रिन लावू नका

तुम्ही घराबाहेर पडत नसाला तरीसुद्धा सनस्क्रीन वापरावे. यामुळे सुर्यकिरणांच्या अतिनिल किरणांपासून रंक्षण होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT