World Photography Day 2022  
लाइफस्टाइल

World Photography Day 2022: काय आहे इतिहास अन् कधी साजरा केला जातो हा दिवस

जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी ही एक प्रकारची कला आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून माणसापासून प्राण्यापर्यंतच्या भावना न बोलता व्यक्त करता येतात. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाची सुरुवात कशी झाली, या वर्षाची थीम काय आहे.. (World Photography Day 2022)

काय छायाचित्रण दिवसाचा इतिहास?

जागतिक छायाचित्रण दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये ९ जानेवारी १८३९ रोजी झाली. त्यावेळी एक फोटोग्राफी प्रक्रिया जाहीर करण्यात आली, ज्याला डॅगोरोटाइप प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया जगातील पहिली छायाचित्रण प्रक्रिया मानली जाते. फ्रान्सच्या जोसेफ निसेफोर आणि लुई डगर यांनी याचा शोध लावला होता. यानंतर, 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारने या शोधाची घोषणा केली आणि त्याचे पेटंट मिळवले. तेव्हापासून दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी 'जागतिक छायाचित्रण दिन' म्हणजेच साजरा केला जातो.

जागतिक छायाचित्रण दिवस 2022 थीम

यंदाची जागतिक छायाचित्रण दिन 2022 ची थीम "लेंस के माध्यम से महामारी का लॉकडाउन (Pandemic Lockdown through the lens)" अशी आहे. या थीमचा अर्थ कॅमेर्‍याच्या लेन्सद्वारे साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन कसा दिसतो. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यावेळी लोक संगीतासोबत स्वयंपाक, नृत्य, फोटोग्राफी करायलाही शिकले आहे.

182 वर्षांपूर्वी जगातील पहिला 'सेल्फी' काढण्यात आला होता?

जगातील पहिला 'सेल्फी' कधी काढला आणि कोणी घेतला हे तुम्हाला माहीत आहे का? सुमारे 182 वर्षांपूर्वी म्हणजे 1839 साली अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी पहिला 'सेल्फी' घेतला होता. तोपर्यंत सेल्फी म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हते. रॉबर्ट कॉर्नेलियसने घेतलेला पहिला सेल्फी आजही युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये येथे संग्रहित ठेवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT