revanth reddy sakal
लोकसभा २०२४

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

आरक्षण आणि त्यासंबंधीचा अमित शहांचा एक कथित वादग्रस्त फेक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित फेक व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्थ रेड्डी यांना दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटनं नोटीस पाठवली आहे. यासंबंधी चौकशीसाठी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. (Fake video of Amit Shah Telangana CM Revanth Reddy has been summoned by Delhi Police)

काय आहे प्रकरण?

आरक्षण आणि त्यासंबंधीचा अमित शहांचा एक कथित वादग्रस्त व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ फेक असल्याचं काही फॅक्ट चेकमधून समोर आलं आहे. हा व्हिडिओ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्थ रेड्डी यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामुळं दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिट अर्थात सायबर युनिटनं रेड्डी यांना समन्स पाठवलं असून १ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांनी काय आदेश दिलेत?

दिल्ली पोलिसांनी आपल्या समन्समध्ये रेड्डी यांना आदेश दिलेत की, रेवन्थ रेड्डी यांनी ट्विटरवर अमित शहांचा व्हिडिओ आपल्या ज्या मोबाईल फोनवरुन अपलोड केला, त्या फोनसह रेड्डी यांनी चौकशीसाठी हजेरी लावावी, असं या समन्समध्ये म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी भक्तांसाठी अनोखी सेवा; भिवंडीत तब्बल एक लाख वडापावचे मोफत वाटप

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT