MK Stalin modi 
लोकसभा २०२४

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा नुकतेच एक वादग्रस्त विधान केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा नुकतेच एक वादग्रस्त विधान केलं. या विधानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रचारात वापर केला आहे. पित्रोदांचं विधान हे वर्णद्वेष करणारं असून आल्याला यावरुन खूपच राग आला आहे, असं त्यांनी नुकतंच म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी तामिळींबद्दल केलेल्या पित्रोदांच्या विधानामुळं मुख्यमंत्री स्टॅलिन यांना एक आव्हान दिलं आहे. (Sam Pitroda remarks PM Modi challenges TN CM Stalin to snap ties with Congress for Tamil pride)

मोदींनी प्रचार सभेत बोलताना म्हटलं की, "तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना माझं आव्हान आहे की, सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानामुळं ते आता काँग्रेससोबतची युती तोडणार का?" (Latest Marathi News)

दरम्यान, मोदींनी वारंगळ इथल्या सभेत बोलताना म्हणाले, काँग्रेसच्या शहजादेंना याचं उत्तर द्यावं लागेल. माझ्या देशाकडून जनतेचा अशा प्रकारे रंगावरुन केलेला अपमान सहन केला जाणार नाही. मी खूप विचार केला तेव्हा मला कळलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी कन्या आहेत आणि त्यांना देशात चांगला मान आहे. (Latest Marathi News)

पण काँग्रेस त्यांना हारवू इच्छित आहे. मला माहिती मिळाली की एक अमेरिकन अंकल आहेत ते शहजाद्याचे तत्वज्ञान शिकवतात. क्रिकेटमधील थर्ड अंपायरप्रमाणं ते काम करतात राहुल गांधी त्यांच्याकडून सूचना घेत असतात. (Marathi Tajya Batmya)

सॅम पित्रोदा काय म्हणाले?

एका लाईव्ह सेशनमध्ये बोलताना ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी म्हटलं की, देशाच्या ईशान्य भारतातील लोक चीनींसारखे दिसतात, पश्चिम भारतातील लोक ब्रिटिशांसारखे दिसतात तर दक्षिण भारतातील अफ्रिकन लोकांसारखे दिसतात, अशा प्रकारे आपला देशात विविधता असली तरीही देशाला काही फरक पडत नाही. असं असतानाही देशानं गेल्या ७५ वर्षात खूप प्रगती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT