Loksabha 2019

#ElectionCommission महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 'या' तारखांना होणार मतदान

वृत्तसंस्था

Loksabha 2019 : नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा आज (रविवार) जाहीर केल्या. यामध्ये देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान 

पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी मतदान

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम

दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी मतदान

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

-  अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
-  अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
-  अर्ज छाननी – 26 मार्च
-  अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
-  मतदानाची तारीख – 11 एप्रिल
-  निकाल – 23 मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT