Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेस नेते गरिबांची थाळी चोरतात : पंतप्रधान

वृत्तसंस्था

आलो : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला फक्त मलई कशी मिळेल, याचीच चिंता असते. मात्र, आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते. तसेच काँग्रेसचे नेते गरिबांची थाळी चोरतात. तर त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात, असेही ते म्हणाले. 

अरुणाचल प्रदेशातील आलो येथील एका जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपसाठी अरुणाचल प्रदेश सौभाग्य आणणारा आहे. उत्तर पूर्वमध्ये कमळ फुलण्याची सुरवात इथूनच झाली होती. काँग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे. त्यांचे नेते गरिबांची थाळी चोरतात. तर काँग्रेसचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरी करतात.

तसेच ते पुढे म्हणाले, काही लोकं स्वत: जामिनावर आहेत. जे जामिनावर आहेत, ते 'चौकीदार'ला शिव्या देत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT