Loksabha 2019

Election Results : दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर

सकाळवृत्तसेवा

लोकसभा निकाल 2019 : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे.

शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर असून, त्यांना 213108 मते मिळाली तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 140103 मिळाली आहेत. तसेच या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांना 34383 मते मिळाली आहेत. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आता मात्र, यांच्यात जोरदार चुरस असली तरी शेवाळेच बाजी मारणार असल्याचे दिसत आहे. विद्यमान खासदार शेवाळेंना शिवसेनेचे पाठबळ असल्याने शेवाळे खासदारकी राखणार हे जवळपास निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT