Loksabha 2019

Loksabha 2019 : '2024 च्या निवडणुकीनंतर स्मृती इराणी 'केजी'मध्ये अॅडमिशन घेतील' 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये सिद्धू म्हणाले, ''स्मृती इराणी 2014 मध्ये बीए पास होत्या. त्यानंतर 2019 मधील निवडणुकीत बारावी पास झाल्या. तर मग मला असं वाटतं 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्या केजी (KG) क्लासमध्ये नक्कीच अॅडमिशन घेतील''.

स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला होता. त्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्यावर ट्विटरवरून टीका केली. यामध्ये सिद्धू म्हणाले, की ''2014 मध्ये स्मृती इराणी बीए पास होत्या. त्यानंतर 2019 मधील निवडणुकीत बारावी पास झाल्या. तर मग 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्या केजी (KG) क्लासमध्ये नक्कीच अॅडमिशन घेतील, असे मला वाटते''.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी 2014 च्या निवडणुकीवेळी पदवीधर असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे नमूद केले. त्यानंतर याच मुद्द्यावरून सिद्धू यांनी हे वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT