Nagpur Crime Poisoning Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Crime: 'त्याने' शाळेच्या गेटवर येऊन दिले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 आयसीयूमध्ये

संतोष कानडे

Nagpur: नागपूरमध्ये चॉकलेटमधून विषबाधा झाली आहे. मदन गोपाल शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थ्यांवर लता मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

अज्ञात व्यक्ती शाळेच्या गेटवर आला. माझा वाढदिवस आहे, असं सांगितलं आणि मुलांना खायला चॉकलेट्स दिली. त्यानंतर त्यातील १७ मुलांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तीन मुलं अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

हेही वाचाः वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

चॉकलेट देणारा व्यक्ती कोण होता? याचा तपास आता पोलिस करीत आहेत. अशा प्रकारे चॉकलेट देऊन लहान मुलांना भलतंच काहीतरी खायला दिल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणीही काही खायला दिलं तरी खाऊ नये, असं पालकांनी मुलांवर बिंबवणं गरजेचं आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT