Shetkari Kamgar Paksh
Shetkari Kamgar Paksh 
महाराष्ट्र

सांगोल्यात शेकापला मोठा धक्का; तीन नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

पंढरपूर : शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) सांगोल्यात मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे इथं शेकापचं अस्तित्वचं धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. (a big blow to Shetkari Kamgar Party in Sangola three corporators join NCP)

पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्वात असलेल्या शेकापसाठी हा मोठा धक्का आहे. शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ राऊत या तीन नगरसेवकांनी शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सध्या सांगोला नगरपरिषदेवर राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद इथे आणखी वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT