Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार गटाच्या ताजमधील बैठकीत काय ठरलं? आमदार काय म्हणाले...

Sandip Kapde

Ajit Pawar: अजित पवार यांच्या गटाची आज बैठक पार पडली. आज इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका पार पडल्या. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना महाष्ट्रात रंगला आहे.

अजित पवार बैठक संपल्यानंतर सर्व आमदारांना ताज हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. दरम्यान ताज हॉटेलमधील बंडखोर आमदारांची बैठक संपली आहे.

या बैठकीनंतर आमदारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या सोबत विधानसभेचे ३४ आणि विधानपरिषदेचे ५ आमदार आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अजित पवार यांनी मतदारसंघातील समस्या समजून घेतल्या, असे देखील मिटकरी म्हणाले.

शरद पवार गटातील ३ आमदारांनी आमच्यासोबत संपर्क साधला, असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे.

संजय बनसोड म्हणाले, शरद पवार आमचे दैवत आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात विकासाचे कामे करु.

नरहरी झिरवळ म्हणाले, जेवढे दिवस मिळाले आहेत. तेवढ्या दिवसात राज्यातील कामे करायची, यावर बैठकीत चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : २२ वर्षीय तरुणाने संपविले जीवन; चिठ्ठीवरून पाच तरुणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT