ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अमित शहांच्या ऑफीसमधून निरोप आल्यानंतरच मी...; गैरहजेरीवर अजितदादांचं स्पष्टीकरण

रवींद्र देशमुख

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भेट दिली. त्याचवेळी अमित शहा यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत ४५ मिनिटे चर्चा केली. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. यावरून चर्चांना उधाण आलं होतं. आता अजित पवार यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, माझे २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजीचे दौरे ठरलेले होते. अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जावून गणतपतीचे दर्शन घेतलं. त्या कार्यक्रमाबाबत मलाही निरोप आला होता. मी अमित शहा यांच्या कार्यालयाला संपर्क केला. माझा २३ सप्टेंबरचा कार्यक्रमा ठरलेला आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी येतो. त्यावर तिकडून सांगण्यात आलं की, ते दर्शनाच्या निमित्ताने येत आहेत. तुम्ही नाही आलात तरी चालेल, त्यामुळे मी माझे कार्यक्रम केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच अनेक मुद्दांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT