Neelam Gorhe esakal
महाराष्ट्र बातम्या

Neelam Gorhe Latest News : नीलम गोऱ्हे अन् अंबादास दानवे यांच्यात जुंपली; ''विरोधी पक्षनेता असून मला...''

सकाळ डिजिटल टीम

Neelam Gorhe Vs Ambadas Danve : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वेळेवरुन जुंपल्याचं बघायला मिळालं.

सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ मिळत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. आता तर चक्क विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यालाच बोलायला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने खडागंजी झाली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असतांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना 'नेमका प्रश्न विचारा' असं म्हटलं. त्यावर अंबादास दानवेंनी, ''एका प्रश्नसाठी तुम्ही इतरांना पाऊण तास देता, मग मला का नाही? मला वेळ मिळू द्या'' असं म्हटलं.

त्यावर उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही बोला परंतु एवढा वेळ नाही. दानवे पुढे म्हणाले, - विरोधी पक्षनेते यांचा काही अधिकार आहे की नाही? त्यावर दानवेंनी पुढे आपला मुद्दा मांडला.

काही दिवसांपूर्वी एकाच पक्षात असलेल्या दोन नेत्यांमध्ये बदललेल्या राजकीय परस्थितीमुळे वितुष्ट निर्माण झालं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT