Anil Jaysinghani Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : "गुन्हा दाखल झाल्यावरही त्या अनिक्षाला भेटल्या"; जयसिंघानीच्या वकिलांचा खळबळजनक दावा

कशासाठी १० कोटींची खंडणी मागितली याचा कुठेही उल्लेख नाही, असंही जयसिंघानी यांचे वकील म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना अटक केली असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यामध्ये वकिलाने एक खळबळजनक दावा केला आहे.

कोर्टात अनिल जयसिंघानी यांची बाजू विरेंद्र खन्ना मांडत आहेत. त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या प्रकरणात मांडल्या आहेत. कशासाठी १० कोटी खंडणी मागितली याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, असं खन्ना म्हणाले आहेत. शिवाय ज्या फोनवरुन दोघांमध्ये संभाषण झाल्याचं सांगण्यात येत आहे, तो फोन दोन दिवस बंद होता आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही अमृता फडणवीस अनिक्षाला तीन वेळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याचं वकील खन्ना यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT