uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु

uddhav thackeray health: मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून उद्धव ठाकरे हे गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आले.

संतोष कानडे

Uddhav Thackeray Latest News: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.

मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून उद्धव ठाकरे हे गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आले.

त्यानंतर उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये ठाकरेंवर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT