Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार : देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाने विस्तार केला असून राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. याच बरोबर मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी(ता.17) सोलर दालनाचे उदघाटन वेळी दिली.

मराठवाडा मुक्ती  संग्राम दिनाच्या कार्यक्रमा नंतर सहकार नगरात सोलार ऊर्जाच्या दालनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. लवकर मंत्रिमंडळ बैठक औरंगाबादेत होईल. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र कधी होणार या बाबत हे सांगितले नाही. प्रत्येक मंत्र्याचा के आर ए पाहुण बदल करण्यात येणार आहे. यासाठी मंत्र्यांना एक प्रश्नवली देण्यात आली आहेत. या विस्तार नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची आशा आहे.

राज्यात सुरू असलेल्या भारनियमन विषयी विचारले असतात या विषयी उत्तर देणे टाळले. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर,  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झाबंड, उद्योजक मानशिंग पवार, विवेक देशपांडे, राम भोगले, संजय कणेकर, शिरीष बोराळकर उपस्थित होते.

पराभूत नगरसेवकानी स्थापन केली कार्पोरेट असोसिएशन 
महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नगरसेवकानी  कॉर्पोरेट असोसिएशन स्थपन केली आहे. याच असोसिएशन ने ऍग्री सोलर फिडरचे काम  करावेत,  पारंपरिक ऊर्जा आता मर्यादित राहिल्यामुळे अपारंपरिक ऊर्जा चा वापर करीत सोलर फिडरच्या माध्यमातून शेतकऱ्याना वीज देण्यात येईल अशी घोषणा ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT