Bandatatya Karadkar Arrest News esakal
महाराष्ट्र बातम्या

बंडातात्या कराडकरांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

ह.भ.प बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सातारा : ह.भ.प बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय. फलटणातील (Phaltan) पिंप्रदमध्ये बंडातात्यांना ताब्यात घेण्यात आलंय. किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळं सध्या खळबळ माजलीय. बंडातात्यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीनं या निर्णयाविरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं होतं. (Bandatatya Karadkar Arrest News)

आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि त्याचे पुरावे देखील आपल्याकडं असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा करण्यात आला. आज सातारा पोलिसांनी फलटणातील (Phaltan) पिंप्रदमधून बंडातात्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT