Urfi Javed Chitra Wagh Sakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Chitra Wagh : "अशी कशी गं तू.."; उर्फीचं मराठीत ट्वीट अन् कमेंट्समध्ये भरलं कविसंमेलन

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ दोघींमधली वादाची ठिणगी आता पेट घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता घराघरात पोहोचला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना सासू मानल्यापासून उर्फीने आता त्यांचा शाब्दिक 'जाच' सुरू केला आहे.

उर्फीकडून सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचणारे ट्वीट्स केले जात आहेत. आता पुन्हा एकदा 'सासू' असा चित्रा वाघांचा उल्लेख करत उर्फीने चक्क मराठीतून ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, "उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तू गं सास."

आता केवळ उर्फीच नाही, तर नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनीही या ट्वीटखाली कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये तिच्याच पद्धतीने ट्वीट करत उर्फीचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

Comments on Urfi Javed Tweet

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर उर्फीने अनेकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचे ट्वीट्स केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे भाष्यही केलं आहे. पण उर्फीच्या ट्वीट्सचं सत्र मात्र सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT