महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकात मोदींची चालणार नाही जादू (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019 ः मुंबईः महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे? महाराष्ट्राची जनता कोणाला कल देणार आहे. याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या आधीच हा ओपिनियन पोल मांडण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकात मोदींची जादू चालणार नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.

 


या सर्वेमध्ये 2019च्या सार्वत्रिक निवडणुकात मोदींची जादू चालेल का या प्रश्नावर 44 टक्के लोक मोदींची जादू अजिबात चालणार नाही तर 31 टक्के लोक नक्कीच चालेल असे म्हणत आहेत. त्याचबरोबर, भाजप आघाडी पुन्हा सत्तेत येणार नाही असे 37 टक्के लोकांना वाटत असल्याचे या सर्वेमधून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT