BJP
BJP 
महाराष्ट्र

आता घटक पक्ष सोडणार भाजपची साथ; पाहा कोण सोडतय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपची एक-एक घटक पक्ष साथ सोडत असल्याचे दिसत आहे. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने भाजपला सोडचिठ्ठी देत महाविकासआघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेला महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. यानंतर घटक पक्ष साथ सोडत आहेत.

विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष सोडणार भाजपची साथ हे स्पष्ट झाले आहे. विनय कोरे महाविकास आघाडीत येण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडे संदेश पाठविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT