महाराष्ट्र बातम्या

चांदीवाल आयोगाची सुनावणी सुरू; ATS कडून आठशे पानांचा रिपोर्ट

हा अहवालात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येशी संबंधित आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही बड्या नेत्यांची आणि पोलिसांची चौकशी सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी आज चांदीवाल आयोगाची सुनावणी सुरू झाली आहे. यात एटीएस अधिकाऱ्यांनी आयोगासमोर सुमारे 800 पानांचा तपास अहवाल ठेवला आहे. मात्र या अहवालात अनेक मुद्दे घेण्यात आलेले नाहीत. माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी या अहवालाची एक प्रत मिळावी अशी मागणी केली आहे. हा अहवालात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येशी संबंधित आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी या अहवालाची माहिती दिली, त्यावेळी परमबीर सिंग हे मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले होते. आता देशमुख यांना या अहवालाची प्रत हवी आहे. जेणेकरून ते हा अहवाल वाचून त्यातील सिंह यांच्याशी संबंधित तथ्य आयोगासमोर ठेवू शकतील. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) हे शंभर कोटी वसुलीच्या आरोपाखाली (Money Laundering Case) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच त्यांची आणि सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) चौकशी केली जात आहे. नुकतीच सचिन वाझेच्या वकिलांनी देशमुखांची उलटतपासणी केली. यामध्ये देशमुखांनी काही दावे केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT