Nawab Malik  e sakal
महाराष्ट्र बातम्या

अँटिलीया प्रकरण: चांदिवाल आयोगाकडून आता नवाब मलिकांना समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अँटिलीया स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या चांदीवाल आयोगाने महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना १७ फेब्रुवारीला समन्स बजावले आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी त्यांच्यासमोर एक आर्टीकल सादर केलंय ज्यामध्ये मलिक यांचं विधान होतं की, अँटिलिया स्फोटकांच्यामागे परम बीर सिंग आणि वाझे होते. अशी विधाने आपली प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप वाझे यांनी केला आहे. त्यासंदर्भातच आता चांदिवाल आयोगाने नवाब मलिकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT