ajit pawar chandrashekhar bawankule esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''अजित पवारांच्या रुपाने महायुतीला चांगला नेता मिळाला'', चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय बोलले?

संतोष कानडे

मुंबईः दिवाळीच्या सणामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची तब्बल तीनवेळा भेट झाली. त्यामुळे काका-पुतण्यांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांबद्दल एक विधान केलंय.

बावनकुळेंना पत्रकारांनी अजित पवारांबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार अत्यंत चांगले नेते आहेत. यांच्याविषयी आमच्या मनात कोणतीही वेगळी भावना नाही. ते चांगल्या प्रकारे महायुतीचं काम करत आहेत. त्यांच्या रूपाने एक चांगले नेते महायुतीला मिळाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलले की, तीन-तीन बॅट्समन महायुतीमध्ये आहेत. कालही आपण मॅच जिंकलो आणि फायनही जिंकू.

तिघे बॅट्समन...

महायुतीमध्ये तिघेही नेते बॅट्समनही आहेत आणि बॉलरही आहेत. त्यामुळे काळजी करू नका. या महाराष्ट्रात शतकंच शतकं होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला शतकं पाहायला मिळाली. निवडणुका लागल्या तर महापालिकेतही आणि इतरही ठिकाणी तुम्हाला शतकंच पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT