Chief Ministers order for withdrawal of No Confidence Motion on Tukaram Munde
Chief Ministers order for withdrawal of No Confidence Motion on Tukaram Munde 
महाराष्ट्र

तुकाराम मुंडेंवरील अविश्वास मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठराव नको. हा ठराव मागे घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत.

नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   अविश्वास ठरावाची भाजपनेच तयारी केली होती. भाजपच्या नाशिकच्या काही नेतेमंडळींनी यासाठी पुढाकार घेतला होता. या नेतेमंडळीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं खळबळ माजली आहे.    

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची बुधवारी मंत्रालयात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे गुरुवारी मुंढे एक पाऊल मागे आले. त्यांनी मालमत्तेतील करवाढ निम्मी करण्याची घोषणा केली. ही करवाढ मागे घेतल्याने मुंडेंच्या विरोधातील अविश्‍वास ठरावाची हवाच निघून गेली होती. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT