Sindhudurg Corona News Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांसह मृत्यूंच्या संख्येत घसरण

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांसह (corona new patients) मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत काहीसा कमी झाला. आज 11,394 नवीन रुग्ण तर 68 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,43,008 इतका झाला आहे. आज राज्यात एकाही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची (omicron patients) नोंद झाली नाही. राज्यातील मृत्यूदर 1.83  टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अकोला मंडळात मृत्यूंची नोंद झाली नाही.ठाणे 14,नाशिक 7,पुणे 28,कोल्हापूर 9,औरंगाबाद 2 ,लातूर 7,नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले. 

आज 11,394 नवीन रुग्णांची नोंद झाली.राज्यातील एकूण संख्या 77,94,034 झाली आहे.राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 21,677 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 75,13,436 इतकी आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.40 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 7,95,422 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,447 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1,33,655 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT