corona sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात दिवसभरात 2,219 रुग्णांची नोंद

दिवसभरातील कोरोनाच्या स्थिती जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 2,219 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,83,896 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 3,139 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,11,075 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.38 टक्के एवढं झालं आहे.

राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,670 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29,555 इतकी आहे. औरंगाबाद, लातूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 12, नाशिक 14, पुणे 18, कोल्हापूर 4, अकोल्यात एक मृत्यू नोंदवला गेला.

सध्या राज्यात 2,32,261 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर 1,122 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT