corona update sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यात 12,160 नव्या रुग्णांची नोंद

दिवसभरातील कोरोनाच्या स्थिती जाणून घ्या...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग (corona virus) हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. आज दिवसभरात १२,१६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यांपैकी ६८ रुग्ण ओमिक्रॉनचे (Omicron) संसर्गबाधित आहेत. यामुळं राज्यात एकूण ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५७८ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज १,७४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (recovery rate) ९७.०५ टक्के झालं आहे. (corona update maharashtra daily corona news)

राज्यात आजपर्यंत ६५,१४,३५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ९.६८ टक्के आहे. सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर १०९६ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

ओमिक्रॉन रुग्णांची संख्या

राज्यात दिवसभरात ६८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत ४०, पुणे मनपा १४, नागपूर ४, पुणे ग्रामीण ३, पनवेल ३, कोल्हापूर १, नवी मुंबई १, रायगड १ आणि सातारा १ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT