Morning Breakfast Recipe: कांदा नाही तरी पकोडे होतील सुपरहिट! पालक पकोड्यांची अशी रेसिपी कधी पाहिली नसेल

Palak Pakode Recipe: सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं, चवदार आणि झटपट बनवायचं असेल तर खमंग कुरकुरीत पालक पकोडे हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कमी वेळेत झटपट बनवू शकता.
Palak Pakode Recipe:

Palak Pakode Recipe:

Sakal

Updated on

crispy spinach pakoda recipe without onion: सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं, चवदार आणि झटपट बनवायचं असेल तर खमंग कुरकुरीत पालक पकोडे बेस्ट आहे. अनेकवेळा घरी कांदा नसतो किंवा उपवास, व्रत किंवा आरोग्य कारणांमुळे कांदा टाळायचा असतो. अशा वेळी कांद्याविना बनणारे हे पालक पकोडे जीभेचे चोचले पुरवतात. विशेष म्हणजे ही रेसिपी तयार करायला जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये सहज बनते. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पकोडे आवडतात. पावसाळा, हिवाळा किंवा कोणताही खास दिवस असो, गरमागरम पालक पकोडे आणि चहा ही जोडी सगळ्यांचं मन जिंकते. आजच घरी पालक पकोडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com