Corona
Corona esakal
महाराष्ट्र

Corona Update: राज्यात आज रुग्णसंख्येत वाढ

कार्तिक पुजारी

महाराष्ट्रात (maharashtra patients) आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे नोंदली गेली आहे.

मुंबई Corona Update - महाराष्ट्रात (maharashtra patients) आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे नोंदली गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६२ हजार १९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६३ हजार ८४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Corona Update maharashtra patients active cases health ministry rajesh tope)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT