PM Modi Devendra Fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

"बाळासाहेब वाघ होतेच पण आता एकच वाघ, नरेंद्र मोदी"

फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बाळासाहेब वाघ होतेच. पण आता एकच वाघ आहे नरेंद्र मोदी, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. एअरस्ट्राईक करुन दहशतवाद्यांना ठार मोदींनी केले. आज रविवारी (ता.१५) फडणवीस यांची उत्तर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठल्या आंदोलनात होता. कुठल्या संघर्षात तुम्ही होता. कालच्या सभेला मास्टर सभा, मास्टर सभा बोलले जात होते. पूर्ण सभा ऐकल्यावर वाटल लाफ्टर सभा, लाफ्टर सभा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

यशवंत जाधव यांची संपत्ती दुप्पट झाली की नाही ? आपले मुख्यमंत्री असे असेल की ज्यांनी राज्याच्या विकासावर दिले नसेल. हनुमान चालीसा आमच्या हृदयात राहते. राणा दाम्पत्य नासमज आहे. यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला ३५ लाखांचे घड्याळ देऊन टाकले. संभाजी राजांची हल्ल्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला माथा टेकणाऱ्यावर गुन्हा का दाखल नाही ? अॅडव्हकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. काठी, गोळी खाऊन मंदिर तेथेच बनवू. अनेक दिवस बदायू तुरुंगात होतो. तुरुंगात होतो. वाटलं कोणी तरी शिवसेनेचा येईल. पण कोणीच आलं नाही.

आम्ही फाईव्ह स्टारच राजकारण केलं नाही. आम्ही जमिनीवरच राजकारण केलं. सगळ्याबरोबर संघर्ष केलं. सोन्याचा चमच्या घेऊन जन्म झालो नाही. बाबरी ढाचा पडत होती. तेव्हा शेपट्या, लाठ्या कोणी टाकल्या होत्या. कारसेवकांची थट्टा करणाऱ्यांवर सांगतो, देशाच्या संरक्षणासाठी नक्की जाऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: तामिळनाडूत सत्तेचं गणित २ आमदारांमुळे अडकलं; नेमके आहेत तरी कोण 'ते'? विजय सरकारचं भविष्य अधांतरीच!

SSC Result: जिद्द, मेहनत आणि चिकाटी... वय फक्त आकडा ठरलं; ६३ वर्षीय महिलेनं ४१ वर्षांनंतर दहावीचं स्वप्न पूर्ण केलं

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील 'तुंबाडची मंजुळा'मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! सोशल मीडियावर होतेय चर्चा

Punjab Sanjeev Arora ED Action: पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना अटक, ईडीचे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात छापे

SCROLL FOR NEXT