Do not write an incomplete date in 2020 year
Do not write an incomplete date in 2020 year 
महाराष्ट्र

Video : आगामी वर्षात चुकुनही लिहू नका अर्धवट तारीख; पडेल महागात?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी २०२० या वर्षामध्ये दिनांक लिहीताना चुकुनही ती अर्धवट किंवा शॉर्टकटमध्ये लिहू नका ते तुम्हाला महागात पडू  शकते. येणाऱ्या आगामी म्हणजेच २०२० या वर्षामध्ये तारीख लिहीताना पूर्ण स्वरूपातत लिहायला हवी.

म्हणजेच, दिनांक लिहताना आता आपण आजची तारीख दिनांक २७.१२.१९ अशी शॉर्टकटमध्ये लिहतो. परंतु तीच तारीख २०२० या वर्षात अपूर्ण लिहू नये. म्हणजेच २७.१२.२० अशी लिहण्याऐवजी २७.१२. २०२० अशी पूर्ण लिहावी. कारण; त्या शॉर्टकटमध्ये लिहल्यास २० च्या पुढे ०० लावून किंवा ०१ किंवा कुठलेही दोन अंक जोडून सहजपणे तारीख बदलता येऊ शकते. याचा आपल्याला फटका बसू शकतो. 

ही अडचण केवळ २०२० या येणाऱ्या वर्षापुरतीच होणार आहे. कुठलाही दस्तऐवज किंवा सरकारी कागदावर सही करून देताना वा घेताना दिनांक पूर्णपणे लिहिलेला असल्याची खात्री करायला हवी, अन्यथा धोका उद्भवू शकतो. सध्या सोशल मिडीयावरही या प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT