महाराष्ट्र बातम्या

EWS Reservation : मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारने मागास प्रवर्गातील उमेदवारांना मोठा दिलासा दिला असून प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक शुल्क न घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

ईडब्ल्यूएस, ईबीसी, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारनेविद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश काढले आहेत. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत आदेश सरकारने जारी केले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मागास प्रवर्गातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून मराठा समाजासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजासाठी सवलती देण्याचाही सपाटा सुरु आहे. परंतु आंदोलक मात्र ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणावर ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT