Final results and recommendation list of mpsc final Examination 2020 announced 
महाराष्ट्र बातम्या

MPSC Result : राज्यसेवा परीक्षा २०२० चा अंतिम निकाल व शिफारस यादी जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा अंतिम निकाल व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल महिनाभर आधी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान प्रमोद चौगुले हा राज्यात प्रथम आला. तर, निलेश कदम दुसरा, रुपली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. आयोगाने ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषित केली होता, त्यानंतर आज शिफारस यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT