Four people got injured after a portion of a building collapsed in Ghatkopar East today BMC  
महाराष्ट्र बातम्या

Mumbai: घाटकोपरमध्ये पुन्हा बिल्डिंग कोसळली! दुमजली घराचा भाग कोसळून 4 जण जखमी

घाटकोपरमध्ये पुन्हा मोठी दुर्घटना घडली

धनश्री ओतारी

घाटकोपरमध्ये पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. दुमजली घराचा भाग कोसळला असून यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. (Four people got injured after a portion of a building collapsed in Ghatkopar East today BMC)

मिळालेल्या माहितीनुसार, रमाबाई आंबेडकर कॉलनी जवळ आंबेडकर पुतळा चाळ नंबर 21 या ठिकाणी घर कोसळलं असून यात चार जण जखमी झाले आहेत. या चार जणांना राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आल आहे.(Latest Marathi News)

महादेव खिलारे 50 वर्ष ,सुनिता खिल्लारे 42वर्ष, रोहित खिल्लारे 23 वर्ष, वैभव खिल्लारे 20 वर्ष अशी जखमींची नावं आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT