Strike
Strike 
महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांचा आज, उद्या संप

सकाळवृत्तसेवा

पुणे - कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध दर्शविण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांनी मंगळवारी (ता. ८) आणि बुधवारी (ता. ९) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे टपाल,  विमा कंपन्या, केंद्रीय रुग्णालये, महावितरण आदी कार्यालयातील कामकाजावर परिणाम होणार आहे. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही बंद राहतील.

संपामध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयू), एचएनएस, टीयूटीसी, टीआययूटीएसी अशा देशातील महत्त्वाच्या दहा संघटना सहभागी झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT