mula-dam
mula-dam 
महाराष्ट्र

राज्यात पावसाचा तडाखा कायम

सकाळ वृत्तसेवा

पुणे-  राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर पावसाची मुसळधार सुरूच आहे. कमी कालावधीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मंगळवार (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील संगमनेर (ता. भोर) येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विदर्भ
    या वर्षी विक्रमी १०५४ मिलिमीटर पावसाची नोंद
    गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस
    दिवाळीही पावसातच 

मराठवाडा
    बीड, लातूर, उस्मानाबाद, जालन्यात सोमवारी (ता. २१) रात्रीही सरी
    परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या रात्री सोमवारी दमदार पाऊस
    परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२, आतापर्यंत ६७५.४९ मिमी पाऊस
    जालना जिल्ह्यात २४ तासांत सरासरी २०.८६ मिमी पाऊस
    जिल्ह्यात आतापर्यंत ६१९.८० मिमी पावसाची नोंद
    लातूरसाठी महत्त्वाच्या मांजरा धरणात १५ दशलक्ष घनमीटर पाणी
    हिंगोली शहरात आज दुपारी सरी कोसळल्या
    बीड जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून रोज पावसाची हजेरी
    जिल्ह्यात सरासरीच्या ७५.६६ टक्के पाऊस

पश्‍चिम महाराष्ट्र
    पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून हजेरी
    नद्या-नाल्यांना पूर
    वाहतुकीवर परिणाम
    कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात काल रात्री मुसळधार 
    पिकांचे मोठे नुकसान 
    सांगली जिल्ह्यात आवळाई आणि तळवड येथील दोन पूल कोसळले
    मागगंगा नदीला पूर
    उमदी-सुसलाद रस्ता गेला वाहून
    घाटनांद्रेत (ता. कवठेमहांकाळ) घरांची पडझड
    कठेमहांकाळमध्ये अग्रणी नदीला पूर, अनेक रस्ते बंद
    नगर जिल्ह्यात मुसळधार 
    नगरमधून वाहणाऱ्या सीना नदीला तिसऱ्यांदा पूर
    मुळा धरणात १९७२ पासून ४७ वर्षांत प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे उघडले
    सातारा जिल्ह्यातील खटाव-माण तालुक्‍यात दोन दिवसांपासून पाऊस
    आंधळी धरण तब्बल १० वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले
    अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण १०० टक्के भरले
    खंडाळा, फलटण तालुक्‍यांनाही फटका

कोकण
    सिंधुदुर्गात काल रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार 
    नदीनाल्यांतील पाणीपातळीत पुन्हा वाढ

खानदेश
    जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरूच
    कपाशीसह ज्वारी, मक्‍याचे पीक धोक्‍यात
    पंचनामे झाले नसल्याने शेतकरी अडचणीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT