Uday Samant Sakal media
महाराष्ट्र बातम्या

उच्चशिक्षण मंत्री मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला आहे. ही घटना आता रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. स्पेशल सिक्युरिटी युनिटची गाडी ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली आणि त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या गाडीत उदय सामंत एकटेच होते. या दुर्घटनेमध्ये सामंत यांना कसल्याही प्रकारची दुखापत झालेली नसून ते एकदम सुखरूप आहेत. मात्र, त्यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. मात्र, सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. उदय सामंत यांचे संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषधोपचाराचा खर्च स्वत: उदय सामंत करणार असल्याचीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT