pm modi pm modi
महाराष्ट्र बातम्या

'दिलीप कुमारांसारखा भावनिक अभिनय कोणाला येत नाही वाटायचं'

मागील काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशातील जिल्हाधिकाऱ्याशी संवाद साधत आहेत

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेत मोठी जिवीतहाणी झाली आहे. तसेच देशात दुसऱया लाटेत आतापर्यंत ४२० डॉक्टारांना जीव गमवावा लागल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना तौक्ते वादळाने देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठे नुकसान केले आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची आढावा बैठक घेत असताना भावूक झाले होते. यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत मोदींचे नाव घेता टोला लगावला आहे. 'मला नेहमी वाटायचं की दिलीप कुमारांपेक्षा चांगला भावनिक अभिनय कोणीच करू शकत नाही, पण मी चूक होतो', अशी खोचक टीका खा. जलील यांनी ट्विटमधून पंतप्रधान मोदींवर केली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशातील जिल्हाधिकाऱ्याशी संवाद साधत आहेत. तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्ससोबतही मोदी चर्चा करत आहेत. काल वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. या दरम्यान, कोरोनामुळे झालेल्या जिवीतहाणीबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registration Fee: मुंबईत घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीचा विचार करताय? रजिस्ट्रेशन फी वाढीबाबत मोठी अपडेट समोर, आता किती पैसे मोजावे लागणार?

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला Fixing प्रकरणी अटक! शुभमन गिलसोबत खेळलेला... श्रीलंका सरकारची कारवाई

Latest Marathi News Live Update : कर्तोली (पंजाब)-अंबाला आणि जालंधर-वाराणसी या नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

SCROLL FOR NEXT