Bus Accident  
महाराष्ट्र बातम्या

Bus Accident : जालन्यात रातराणी बस पुलावरून 30 फूट खाली कोसळली; बसमध्ये ४२ प्रवासी

सकाळ डिजिटल टीम

जालना - मागील काही दिवसांत राज्यतील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. समृद्धी महामार्गावरील अपघताची घटना ताजी असतानाच आता जालना जिल्ह्यात रातराणी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात ही घटना घडली. केंधळी फाटा येथे पुसदहून मुंबईकडे जाणारी रातराणी बस पुलावरून ३० फूट खाली कोसळली. या अपघातात २२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालन्यातील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होते.

केंधळी फाट्यावर पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टेम्पोला ओव्हरटेक करताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस पुलावरून ३० फूट खाली कोसळली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील रुग्णालयात नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT