महाराष्ट्र बातम्या

शिवसेना नेत्याचा बंगला जमीनदोस्त; सोमय्यांचा नवा सेल्फी

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेत्याच्या बंगल्यावर कारवाई; सोमय्यांनी शेअर केला Before, After फोटो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या दापोलीतील (Dapoli) अवैध बंगल्यावर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोलीत समुद्र किनारी असलेला बंगला पाडण्यात आला होता. आता किरिट सोमय्या यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोमय्या यांनी फोटो शेअर करताना म्हटलं की, दापोली समुद्र किनाऱ्यावरील मिलिंद नार्वेकर (शिवसेना) यांचा जमीनदोस्त झालेला बंगला. फोटोमध्ये जुलै महिन्यात बंगल्याचा फोटो दिसत आहे तर त्याच ठिकाणी डिसेंबरमध्ये बंगला पाडल्यानंतरचा दुसरा एक फोटो सोमय्या यांनी पोस्ट केला.

नार्वेकर यांनी बंगल्याचे बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. कायद्याचं उल्लंघन करत झालेल्या या बांधकामावर कारवाईनंतर किरिट सोमय्या यांनी आपण स्वत: बंगला पाडल्यानंतर बघायला जाऊ असं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT